November 19/20/21, 2025


गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सव आजपासून सुरु झाला. १९ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत माध्यमिक व उच्च माध्यमिक या दोन्ही विभागांचा वार्षिक क्रीडा महोत्सव पार पडणार आहे. क्रीडा शिक्षक श्री.व्ही.टी.तारू व श्री.जे.आर.आरोटे यांनी या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उत्कृष्ठ नियोजन केलेले आहे.  

उदघाटन-


आज १९ नोव्हेंबर रोजी उच्च माध्यमिक विभागाच्या क्रीडा महोत्सवाचा उदघाटन सोहळा पार पडला. सत्यनिकेतन संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री.एस.टी.येलमामे व श्री.विजय पवार यांच्या शुभहस्ते नारळ वाढवून उदघाटन सोहळा पार पडला. उच्च माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य श्री.डी.जी.बुऱ्हाडे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. विद्यालयाचे प्राचार्य श्री.बी.के.बनकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. श्री.एस.टी.येलमामे व श्री.विजय पवार यांनी आपल्या मनोगतामध्ये खेळाचे महत्व विषद केले व सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. क्रीडा शिक्षक श्री.व्ही.टी.तारू यांनी आभार व्यक्त केले. ज्येष्ठ शिक्षक श्री.शरद तुपविहिरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. उच्च माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 

Day-1


उद्घाटनानंतर पहिल्या दिवशी इयत्ता ११ वी व १२ वी च्या वर्गांचे कबड्डीचे सामने पार पडले. मान्यवरांसमवेत खेळाडूंची ओळख परेड झाली. मान्यवरांच्या हस्ते नाणेफेक करून सामन्यांना सुरुवात झाली. अतिशय अटीतटींच्या अशा सामन्यांचा मान्यवरांनी व विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला. सत्यनिकेतन संस्थेचे संचालक श्री.अशोक मिस्त्री यांनी स्पर्धेदरम्यान भेट देऊन सामन्यांचा आनंद लुटला. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह पहावयास मिळाला. पंच, गुणलेखक, टाईमकीपर, समालोचक यासारख्या भूमिका शिक्षकांनीच अतिशय उत्कृष्ठपणे बजावल्या. 

कबड्डीच्या सामन्यांमधील विजेते व उपविजेते संघ पुढीलप्रमाणे-

इ. ११ वी मुले ११ वी विज्ञान ब विजेता
११ वी कला ब उपविजेता
इ. ११ वी मुली ११ वी कला अ विजेता
११ वी विज्ञान ब उपविजेता
इ. १२ वी मुले १२ वी विज्ञान ब विजेता
१२ वी वाणिज्य उपविजेता
इ. १२ वी मुली १२ वी विज्ञान अ विजेता
१२ वी विज्ञान ब उपविजेता

Day-2


दुस-या दिवशी इयत्ता ११ वी व १२ वी च्या वर्गांचे गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, लांबउडी व उंचउडी हे सामने पार पडले. या सामन्यांचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह पहावयास मिळाला. स्वतः प्राचार्य श्री.बी.के.बनकर यांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला व विद्यार्थ्यांना गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, लांबउडी व उंचउडीच्या काही महत्वाच्या टिप्स दिल्या.

निकाल (११ वी मुले)-

गोळाफेक (मुले)
भोईर ऋतिक मानकू
(११ वी कला क)
प्रथम
आभाळे ओम प्रकाश
(११ वी वाणिज्य)
द्वितीय
साळवे शंतनू अशोक
(११ वी कला क)
तृतीय
थाळीफेक (मुले) भोईर ऋतिक मानकू
(११ वी कला क)
प्रथम
पोरे समिर माणिक
(११ वी कला क)
द्वितीय
परते ओंकार लालू
(११ वी वाणिज्य)
तृतीय
भालाफेक (मुले) भोईर ऋतिक मानकू
(११ वी कला क)
प्रथम
पोरे समिर माणिक
(११ वी कला क)
द्वितीय
भारमल आदेश मारुती
(११ वी वाणिज्य)
तृतीय
लांबउडी (मुले) धादवड जयेश गोपीनाथ
(११ वी कला अ)
प्रथम
भोईर ऋतिक मानकू
(११ वी कला क)
द्वितीय
कोरडे रवी लहानू
(११ वी विज्ञान ब)
तृतीय
उंचउडी (मुले) केकरे पांडुरंग तुकाराम
(११ वी विज्ञान अ)
प्रथम
भोईर ऋतिक मानकू
(११ वी कला क)
द्वितीय
कोकतरे तुकाराम राजेश
(११ वी कला क)
तृतीय

निकाल (११ वी मुली)-

गोळाफेक (मुली)
सदगीर सृष्टी शरद
(११ वी विज्ञान अ)
प्रथम
पाल दिया जतीन
(११ वी विज्ञान अ)
द्वितीय
सदगीर अंकिता तुकाराम
(११ वी कला अ)
तृतीय
थाळीफेक (मुली) साळवे साक्षी अरुण
(११ वी कला अ)
प्रथम
झडे माया हरी
(११ वी कला क)
द्वितीय
चोथवे संस्कृती विकास
(११ वी वाणिज्य)
तृतीय
भालाफेक (मुली) बांगर विद्या जालिंदर
(११ वी विज्ञान अ)
प्रथम
घाणे फशा ज्ञानेश्वर
(११ वी विज्ञान अ)
द्वितीय
धिंदळे वैभवी रामनाथ
(११ वी वाणिज्य)
तृतीय
लांबउडी (मुली) देशमुख गौरी पांडुरंग
(११ वी कला अ)
प्रथम
बांगर विद्या जालिंदर
(११ वी विज्ञान अ)
द्वितीय
कोंडार स्नेहल कुंडलिक
(११ वी विज्ञान ब)
तृतीय
धिंदळे प्राजक्ता भास्कर
(११ वी वाणिज्य)
तृतीय
उंचउडी (मुली) पाल दिया जतीन
(११ वी विज्ञान अ)
प्रथम
सदगीर सृष्टी शरद
(११ वी विज्ञान अ)
द्वितीय
सदगीर अंकिता तुकाराम
(११ वी कला क)
तृतीय

निकाल (१२ वी मुले)-

गोळाफेक (मुले)
सोडनर दौलत बळीराम
(१२ वी विज्ञान अ)
प्रथम
इरनक आदिनाथ सुधीर
(११ वी कला अ)
द्वितीय
भांगरे अनिकेत काळू
(१२ वी विज्ञान ब)
तृतीय
थाळीफेक (मुले) भांगरे अनिकेत काळू
(१२ वी विज्ञान ब)
प्रथम
सोडनर दौलत बळीराम
(१२ वी विज्ञान अ)
द्वितीय
गिऱ्हे कार्तिक अर्जुन
(१२ वी वाणिज्य)
तृतीय
भालाफेक (मुले) सोडनर दौलत बळीराम
(१२ वी विज्ञान अ)
प्रथम
बुळे स्वप्नील गोरख
(१२ वी विज्ञान अ)
द्वितीय
कोकणे गौरव लक्ष्मण
(१२ वी विज्ञान ब)
तृतीय
लांबउडी (मुले) तळपे ओंकार युवराज
(१२ वी विज्ञान ब)
प्रथम
कोकणे गौरव लक्ष्मण
(१२ वी विज्ञान ब)
द्वितीय
बुळे स्वप्नील गोरख
(१२ वी विज्ञान अ)
तृतीय
उंचउडी (मुले) तळपे ओंकार युवराज
(१२ वी विज्ञान ब)
प्रथम
वाळेकर अनिकेत संपत
(१२ वी कला क)
द्वितीय
वराडे निश्चल चंद्रकांत
(१२ वी वाणिज्य)
तृतीय

निकाल (१२ वी मुली)-

गोळाफेक (मुली)
कोरडे जयश्री भास्कर
(१२ वी कला अ)
प्रथम
भांगरे पूजा कैलास
(१२ वी कला अ)
द्वितीय
गुडनर हर्षदा बाजीराव
(१२ वी कला अ)
तृतीय
थाळीफेक (मुली) सुपे कलाश्री बाळू
(१२ वी विज्ञान ब)
प्रथम
गुडनर हर्षदा बाजीराव
(१२ वी कला अ)
द्वितीय
देशमुख संचिता सदाशिव
(१२ वी विज्ञान ब)
तृतीय
भालाफेक (मुली) देशमुख मानसी गंगाराम
(१२ वी कला क)
प्रथम
इरनक वैशाली कुंडलिक
(१२ वी कला अ)
द्वितीय
संगारे दीक्षा गोरक्ष
(१२ वी वाणिज्य)
तृतीय
लांबउडी (मुली) डोळस दर्शना उत्तम
(१२ वी वाणिज्य)
प्रथम
भांगरे पूजा कैलास
(१२ वी कला अ)
द्वितीय
देशमुख मानसी गंगाराम
(१२ वी कला क)
तृतीय
वायाळ पूजा गोरख
(१२ वी कला ब)
तृतीय
उंचउडी (मुली) देशमुख मानसी गंगाराम
(१२ वी कला क)
प्रथम
डोळस दर्शना उत्तम
(१२ वी वाणिज्य)
द्वितीय
ठवळे करिष्मा सखाराम
(१२ वी वाणिज्य)
तृतीय

Day-3


तिस-या दिवशी इयत्ता ११ वी व १२ वी च्या वर्गांच्या १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर, ८०० मीटर, १५०० मीटर, ३००० मीटर धावण्याच्या स्पर्धा पार पडल्या. या सामन्यांचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला. देशमुखवाडीच्या अतिशय निसर्गारम्य अशा परिसरामध्ये या स्पर्धा पार पडल्या. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह पहावयास मिळाला. क्रीडा शिक्षक श्री.तारू सर, श्री.शेटे सर, श्री.लगड सर, श्री.आहेर सर व कु.पवार मॅडम यांनी या सामन्यांचे उत्कृष्ठ नियोजन केले.

उपप्राचार्य श्री.डी.जी.बु-हाडे, देशमुखवाडीचे ग्रामस्थ श्री.नामदेव देशमुख, श्री.उत्तम देशमुख, श्री.दिपक देशमुख व श्री.जितेंद्र जगदाळे यांनी हिरवा झेंडा दाखवून स्पर्धा सुरु केल्या.

Day-4


चौथ्या दिवशी बुद्धीबळाची (Chess) स्पर्धा घेण्यात आली. विद्यालयाचे प्राचार्य श्री.बी.के.बनकर यांनी या स्पर्धेचे उदघाटन केले. याप्रसंगी क्रीडा शिक्षक श्री.व्ही.टी.तारू, उपप्राचार्य श्री.डी.जी.बु-हाडे, श्री.आर.आर.मढवई, श्री.सुभाष सुकटे, श्री.दिगंबर पवार, श्री.मंगळा देशमुख तसेच विद्यार्थी प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेदरम्यान माजी प्रकल्पाधिकारी तथा मंत्रालयातील आदिवासी विकास विभागाचे कक्ष-अधिकारी श्री.राजेंद्र भवारी यांनी भेट देऊन स्पर्धकांचा उत्साह वाढविला. 


निकाल (मुले)-
प्रथम– कुंदे चेतन खंडू- ११ वी विज्ञान अ
द्वितीय– लहामटे गोरक्ष बाबुराव- १२ वी विज्ञान अ
तृतीय– तळपे ओमकार युवराज- १२ वी विज्ञान ब 

निकाल (मुली)-
प्रथम
– हंगेकर वैष्णवी बालकृष्ण- ११ वी वाणिज्य 
द्वितीय– तांबोळी सानिया मतीन- ११ वी वाणिज्य

तृतीय– आंबेकर शितल सुनील- ११ वी वाणिज्य


क्रीडा महोत्सव: माध्यमिक GO TO HOME PAGE