



About School |
Administration |
Examination |
Staff |
Departments |
Library |

Latest School Events | |
गणेश विसर्जन | Read More… |
तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा | Read More… |
तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा | Read More… |
गणेशोत्सव | Read More… |
राष्ट्रीय अंतराळ दिन | Read More… |
स्वातंत्र्यदिन | Read more… |
पसायदान परीचय | Read more… |
रक्षाबंधन | Read more… |
जागतिक आदिवासी दिन | Read more… |

ढोल-ताशांच्या गजरात सर्वोदयच्या लाडक्या बाप्पाला निरोप…
“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…” असा जयजयकार करत ढोल-ताशांच्या गजरात आणि फुलांची उधळण करत आज सर्वोदयच्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. याप्रसंगी काढण्यात आलेल्या शिस्तबद्ध अशा विसर्जन मिरवणुकीला राजूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ठिकठिकाणी प्रचंड गर्दी केली होती. Read More… |

तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत सर्वोदयच्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश…
ॲड.एम.एन.देशमुख महाविद्यालय संचलित ‘साई कुस्ती आखाडा’ व ‘गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय’, राजूर, ता.अकोले यांचे संयुक्त विद्यमाने ॲड.एम.एन.देशमुख महाविद्यालयाच्या सुसज्ज अशा इनडोअर स्टेडीअममध्ये भव्य तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचे दिनांक २९/०८/२०२५ रोजी आयोजन करण्यात आले. Read More… |

तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सर्वोदयच्या विद्यार्थ्यांची नेत्रदीपक कामगिरी… क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर व तालुका क्रीडा समिती, अकोले यांचे संयुक्त विद्यमाने अकोले महाविद्यालयात नुकतीच भव्य तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. Read More… |


