Home Examination

Examination




परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी सूचना


  • विद्यार्थ्यांनी वेळेवर परीक्षेला हजर रहावे.
  • परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी गैरहजर राहू नये.
  • परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांनी गणवेशातच असावे.
  • ओळखपत्राशिवाय पेपरला बसता येणार नाही.
  • कुठल्याही प्रकारची कॉपी अथवा गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
  • विद्यार्थ्यांनी आपल्या सोबत मोबाईल फोन, स्मार्ट वॉच अथवा कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य बाळगू नये.
  • पर्यवेक्षकांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. 
  • तुमच्या प्रत्येक हालचालीवर पर्यवेक्षकांबरोबरच CCTV चे देखील लक्ष असणार आहे.


Department of School Examination
Higher Secondary Shri. Tupvihire S.V.
Shri. Aher S.J.
Secondary Shri. Dinde M.S.
Shri. Shinde N.K.

Go to Home Page