Home About SVM

About SVM

School Name Guruvarya R.V.Patankar Sarvodaya Vidya Mandir Secondary & Higher Secondary School 
Institute Name ‘Satyaniketan’
President: Adv. M.N.Deshmukh
Secretary: Shri. M.L.Muthe
Treasurer: Shri. V.I.Madan
School Address Rajur, Tal- Akole, Dist- Ahilyanagar, Maharashtra State, PIN- 422604
Tele. No. 02424-251028
Establishment May 1958
Regi. No. B4 AH, Date- 9 May 1958
UDISE Code 27260114008
Pay Unit No. 1107
School Index HSC J 12.01.002
School Index SSC S 12.01.002
Email svmrajur@gmail.com
Website www.svmrajur.com
Principal Shri. B.K.Bankar
(M.Sc.,M.A.,B.Ed.Phy.,DSM)
Mob: 9422266315
Vice-Principal
(Jr. College)
Shri. D.G.Burhade
(M.A. English M.Ed.,DSM)
Mob:
9921022163, 9421330500
Supervisor Shri. G.B.Malunjkar
(M.A. English B.Ed.,DSM)
Mob: 9325452051

Our Strength

Sr.
No.
Class Div. Boys Girls Total
1   5 Marathi A 30 24 54
2   5 Semi B 28 23 51
3   6 Marathi A 30 09 39
4   6 Semi B 13 28 41
5   6 Semi C 20 24 44
6   7 Marathi A 23 22 45
7   7 Semi B 15 25 40
8   7 Semi C 24 15 39
9   8 Marathi A 30 20 50
10   8 Marathi B 22 14 36
11   8 Semi C 27 22 49
12   8 Semi D 30 15 45
13   9 Marathi A 28 18 46
14   9 Marathi B 30 17 47
15   9 Semi C 27 21 48
16   9 Semi D 24 28 52
17   10 Marathi A 23 25 48
18   10 Marathi B 30 16 46
19   10 Semi C 28 23 51
20   10 Semi D 24 21 45
  506 410 916
21   11 Arts
A 41 34 75
22   11 Arts B 45 27 72
23   11 Arts C 52 26 78
24   11 Comm. 45 30 75
25   11 Science
A 36 37 73
26   11 Science B 43 30 73
27   12 Arts
A 33 26 59
28   12 Arts B 45 16 61
29   12 Arts C 41 20 61
30   12 Comm. 30 30 60
31   12 Science
A 38 38 76
32   12 Science B 43 36 79
  492 350 842
TOTAL 998 760 1758

Our Hostels

सावित्रीबाई मदन कन्या निवास
सर्वोदय विद्यार्थी वसतिगृह
नवभारत छात्र निवास
सर्वोदय छात्र निवास, कातळापूर

Classrooms

Smart Classroom
Biology Laboratory
Physics Laboratory
Chemistry Laboratory

Sports

Our History

स्व. बापूसाहेब शेंडे
(संस्थापक अध्यक्ष, ‘सत्यनिकेतन’)
स्व. रा.वि.पाटणकर
(संस्थापक सचिव, ‘सत्यनिकेतन’)
स्व. सावित्रीबाई मदन
(संस्थापक कोषाध्यक्षा, ‘सत्यनिकेतन’)

अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले हा आदिवासीबहुल तालुका. तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या कळसुबाई शिखराच्या डोंगरदऱ्यांमध्ये वसलेले राजूर हे गाव शिक्षण व व्यापाराचे मुख्य केंद्र म्हणून ओळखले जाते. ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत स्व.रा.वि.पाटणकर, स्व.सावित्रीबाई मदनस्व.बापूसाहेब शेंडे या त्रिमुर्तींनी १९५० साली ‘सत्यनिकेतन’ संस्थेची स्थापना केली.

पुढे सन १९५८ साली सर्वोदयी विचारसरणीतून व सर्वोदयी चळवळीतून शाळेची मुहूर्तमेढ रोवली गेली. सन १९५८ पासून आजतागायत ‘गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय’ हे आदिवासी समाजासाठी अखंडपणे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहे. आज हे विद्यालय परिसरातील आदिवासी समाजासाठी शिक्षणाचे महत्वाचे केंद्र म्हणून नावलौकिकास आलेले आहे. आज जवळपास १८०० विद्यार्थी या विद्यालयात शिक्षण घेत आहेत.

PHOTO GALLERY

१९५१- सर्वोदय (राजूर) केंद्राचे एक दुर्मिळ छायाचित्र
राजूर परिसरातील आदिवासी जनतेला मार्गदर्शन करताना रा.वि.पाटणकर

१९५२- सर्वोदय (राजूर) केंद्रामार्फत चालविल्या जाणा-या बालवाडीचे एक दुर्मिळ छायाचित्र
१९६०- अप्पासाहेब पटवर्धन यांची सर्वोदय (राजूर) केंद्रास भेट, सोबत रा.वि.पाटणकर

१९५८- जागतिक बँकेचे नथानिअल मॅककीटरिक व रिझर्व बँकेचे डॉ. दाते यांची सर्वोदय (राजूर) केंद्रास भेट. मध्यभागी रा.वि.पाटणकर
एक दुर्मिळ छायाचित्र- (डावीकडून) ना.सी.पाटील, सावित्रीबाई मदन, डॉ.पी.पी.कोठारी, बापूसाहेब शेंडे, रा.वि.पाटणकर, जी.एम.हाके, अ.शं.पराड, एम.एम.भवारी व मु.पु.सुकटे
लॉरेन पार्क यांची राजूर भेट, सोबत रा.वि.पाटणकर व इतर.
लॉरेन पार्क यांची सर्वोदय (राजूर) केंद्रास भेट, सोबत रा.वि.पाटणकर व ताई
सर्वोदय केंद्रामार्फत आयोजित शिबीरप्रसंगी आदिवासी कुटुंबांसमवेत डॉ.कमल रणदिवे

हेही वाचा: डॉ. कमल रणदिवे 


गो.नी.दांडेकर यांची सर्वोदय (राजूर) केंद्रास भेट, सोबत रा.वि.पाटणकर

हेही वाचा: गो.नी.दांडेकर 


रा.वि.पाटणकर व पाटणकर ताई
एका कार्यक्रमप्रसंगी रा.वि.पाटणकर व अँड. एम.एन.देशमुख
‘आदिवासी सेवक’ पुरस्कार मिळाल्यानंतर आयोजित सत्कार समारंभादरम्यान बोलताना रा.वि.पाटणकर. समवेत बापूसाहेब शेंडे, मधुकररावजी पिचड, सुंदरशेठ शहा व इतर
सर्वोदयमध्ये वृक्षारोपण करताना रा.वि.पाटणकर
प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची विद्यालयास भेट

Go to Home Page