Home Examination

Examination

विद्यार्थ्यांसाठी सूचना


  • इयत्ता ११ वी व १२ वी ची प्रथम सत्र परीक्षा ही ९/१०/२०२५ ते १५/१०/२०२५ या कालावधीत होत आहे.
  • बैठक व्यवस्था काच फलकामध्ये लावलेली आहे.
  • विद्यार्थ्यांनी आपला बैठक क्रमांक लक्षात ठेवावा. बैठक क्रमांक बदलत नसतो. संपूर्ण वर्षभरासाठी तोच बैठक क्रमांक असतो. हजेरी क्रमांक व परीक्षा बैठक क्रमांक हे वेगळे असतात.
  • प्रथम सत्र परीक्षा ही ५० गुणांची असून वेळ २.३० तास असेल.
  • पेपरची वेळ ८.३० ते ११.०० असून पूर्ण वेळ पेपर सोडवायचा आहे. मधूनच कुणालाही सोडले जाणार नाही. 
  • विद्यार्थ्यांनी ८.२० वाजता वर्गामध्ये प्रवेश करायचा आहे.  
  • दररोज एकच पेपर असेल.
  • परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी गैरहजर राहू नये.
  • परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांनी गणवेशातच असावे.
  • ओळखपत्र आवश्यक आहे.
  • कुठल्याही प्रकारची कॉपी अथवा गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
  • विद्यार्थ्यांनी आपल्या सोबत मोबाईल फोन, स्मार्ट वॉच अथवा कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य बाळगू नये.
  • पर्यवेक्षकांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. 
  • तुमच्या प्रत्येक हालचालीवर पर्यावेक्षकांबरोबरच CCTV चे देखील लक्ष असणार आहे.


Department of Examination
Higher Secondary Shri. Tupvihire S.V.
Shri. Aher S.J.
Secondary Shri. Dinde M.S.
Shri. Shinde N.K.

Go to Home Page